Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ – प्रभाग क्रमांक ६ निकाल

By Sarkarmzanews

December 21, 2025 1:44 pm

Ads

मुर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये चुरशीच्या लढतीत एक भाजप तर राष्ट्रवादी शरद पवार गट विजयी झाले आहेत.

भाजपचे उमेदवार लखन मिलांदे यांनी ५६४ मते मिळवत विजय संपादन केला आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उमेदवार घाणीवाला बिलकिस बानो इब्राहिम यांनी ६३६ मते मिळवून विजय मिळवला आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंतची एकूण मत स्थिती अशी आहे.

भाजप : २,५५५ मते

वंचित बहुजन आघाडी : ५,९९५ मते

मशाल : ३,८६६ मते



No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!