Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूर नगर परिषद मतमोजणी २०२५ | प्रभाग क्रमांक १ निकाल

By Sarkarmzanews

December 21, 2025 12:11 pm

Ads

मुर्तिजापूर:दिनांक : २१: मूर्तिजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना प्रभाग क्रमांक १ मधून पहिल्याच फेरीत मोठा निकाल समोर आला आहे.

नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत या प्रभागातून भाजप ५२७ तर वंचित ७९० मतांची मशाल ३५६ मते मिळाली.


दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मधील नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार संदीप दौलत सरनाईक व सौ. शुभांगी संदीप सरनाईक यांनी विजय मिळवला आहे.


प्रभाग क्रमांक १ ब मधून संदीप सरनाईक यांना ७२० मते, तर प्रभाग क्रमांक १ अ मधून शुभांगी सरनाईक यांना ६५२ मते मिळाली.


विशेष म्हणजे नवरा–बायको दोघेही विजयी ठरल्याने प्रभाग क्रमांक १ मध्ये सरनाईक कुटुंबाचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला आहे.

या विजयामुळे शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!