Join WhatsApp group

Ads

श्री ह.व्या.प्र मंडळाच्या कुस्तीगीरांची शालेय राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड

By Sarkarmzanews

October 23, 2025 12:27 pm

Ads

अमरावती : दिनांक २३ ऑक्टो.२५ : नुकत्याच दिनांक 10 व 11 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयक्रिडा संकुल मार्डी रोड अमरावती येथे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या त्यामध्येअमरावती विभागाचे अमरावती,अकोला, यवतमाळ, बुलढाणा.वाशिम येथिल जवळपास २००-२ ५०मुला मुलींनी सहभाग घेतला होता त्यामधे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्तीगीरांनी सुद्धा सहभाग घेतला होता.

त्यामध्ये 14 वर्षातील 41 किलो मध्ये नयन दळवे प्रथम, 54 किलो वृषाली हनवते प्रथम, 62 किलो उत्कर्ष भुयार प्रथम, 17 वर्षातील 55 किलो शेख सोहेल प्रथम, 55 किलो जीयान खान प्रथम, 19 वर्षातील 55 किलो अनिल दळवी यांची निवड झाली आहे हे सर्व कुस्तीगीर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभागात प्रा.डॉ संजय तिरथकर (विदर्भ केसरी) जितेंद्र भुयार भारतीय खेल प्राधिकरण चें प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात विजय झालेल्या सर्व कुस्तीगिरांना श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य, संस्थेचे सचिव डॉ माधुरी चेंडके उपाध्यक्ष डॉ श्रीकांत चेंडके कर्याधक्ष अँड प्रशांत देशपांडे प्राचार्य श्रीनिवास देशपांडे सचिव प्रा रविंद्र खांडेकर प्रशांत अडसड आरिफ खान, जितू ढीके यांनी अभिनंदन केले पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या व राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी करून राष्ट्रीय स्पर्धेत निवड होइल अशी आशा पद्मश्री प्रभाकर राव वैद्य यांनी व्यक्त केली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!