Join WhatsApp group

श्री राजराजेश्वर मंदिरा वरून राजकारण तापल – श्रेय लाटण्यासाठी आ. साजिद खान पठाण अव्वल – भाजप प्रवक्ते गिरीश जोशी यांचे आरोप

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २६ जून २५ :अकोला: प्रसार माध्यमाची वीस लाख रुपयाची जागा खर्ची घालणारे आणि स्वतःची प्रसिद्धी करून घेणारे आमदार सादिक खान पठाण हे साधे अग्रसेन चौकातील गड्डा विझू शकले नाही ते काय राजराजेश्वर मंदिरासाठी निधी आणू शकतात असा सवाल भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी केला आहे.


मोठा गाजावाजा करून अग्रेसेन चौकात जाऊन खड्डा दोन दोन तासात बुजणार सांगणारे आमदार पठाण हे 482 तास झोपल्यावर सुद्धा साधा गड्डा बोलू शकले नाही ते काय करणार असा सवाल करून गेल्या दोन वर्षात आमदार रणधीर सावरकर यांनी राजेश्वर मंदिराला वर्ग तसेच प्रस्ताव तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून आराखडा शासनाकडे दाखल केला.

अकोला महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती विभागीय कार्यालय तसेच मंत्रालयातील 26 नंबरच्या कार्यालयात पासून 26 ठिकाणी फाईल फिरू न सातत्याने पाठपुरावा करत होते यासाठी राज राजेश्वर मंदिर देवस्थानची पदाधिकारी हे सातत्याने संपर्कात होते हा इतिहास आहे आणि प्रसार माध्यमांनी या संदर्भातले सगळे वृत्त प्रकाशित केले आहे हा पुरावा असताना केवळ पत्रकार परिषद घेऊन वाजा गाजा करणे तसेच प्रश्न उपस्थित करणे म्हणजे आपण निधी आणला आहे.

आपण आल्याचा देखावा करणे ही स्वस्त पब्लिसिटी असून आमदार सावरकर वर्गाचाअ दर्जा प्राप्त करून देण्यासाठी कामाला लागले आहे आमदार पठाण यांनी कोणत्या हेड मध्ये निधी मागितला याचा आराखडा किंवा कागदपत्र पत्रव्यवहार पंधरा महिन्याचे जाहीर करावं असे आवाहन कर करून त्यांनी आपल्या लोकसभेमध्ये केलेले भाषण अकोलेकर विसरले नाही हे लक्षात ठेवावे अशीही गिरीश जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!