Join WhatsApp group

Ads

नेपाल येथे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा एम बी भारतातून प्रथम वर्ल्ड कप

By Sarkarmzanews

May 30, 2025 10:30 am

Ads

दिनांक ३० : नुकतीच नेपाली ते आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली, दिनांक 23 /24/5/ 2025 या स्पर्धेत स्पर्धेचे आयोजक राजू महाजन नेपाल शेतूरियो कराटे नेपाल, इंडिया, श्रीलंका, भुटान बांगलादेश उद्घाटन प्रसंगी मुख्य अतिथी कोशीकांत सरकार पर्यावरण वन आणि पर्यावरण मंत्री माननीय सदानंद मंडळ विशेष अतिथी माननीय गोपाळ तमाग प्रमुख हिल्स प्रांत सरकार या स्पर्धेमध्ये भारतातून महाराष्ट्र मधून अकोला जिल्ह्याचे खेळाडू वर्ल्ड कप करिता प्रथम ठरवून वर्ल्ड कप राजू महाजन असो सेना अध्यक्ष यांच्या हस्ते एम बी कराटेचे प्रमुख गंगाधर जाधव यांना देण्यात व समीर जाधव प्रथम आव्हाड देण्यात आला.

खेळाडू सतरा पैकी दहा गोल्ड सात सिल्वर महाराष्ट्राचे व भारताचे नाव केले. अंकुश मुन्नालाल कनोजे गोल्ड मेडल उत्कृष्ट नाशन गावंडे कृष्णा नंदकिशोर टिपरे गोल्ड मेडल परम मुकुंद मकवाना गोल्ड मेडल दक्ष वामन इंगळे श्रीजी राहुल रोकडे अक्षरा तुळशीदास ठाकरे गोल्ड मेडल ज्ञानेश्वरी विठ्ठल सोळंके गोल्ड मेडल कृष्णा योगेश विटीवाले गोल्ड मेडल अथर्व सिद्धार्थ वांनखडू सिल्वर मेडल आर्यन प्रलाद शिलोरकार सिल्वर मेडल दर्श निलेश अग्रवाल आर्ध्य योगेश महाजन सिल्वर मेडल तन्मय विकास ठाकरे सिल्वर मेडल लाभार प्रशांत शिंदे सिल्वर मेडल ओम संतोष जाधव सिल्वर स्पर्धेची खेळाडूंचे आगमन होताच सर्व मुलांचे प्रशिक्षकांचे नंदकिशोर टिपरे व योगेश विटिवाले यांनी गुच्छ देऊन स्वागत केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!