Join WhatsApp group

Ads

छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय भातकुली च्या प्रांगणात उन्हाळी शिबिराचे आयोजन

By Sarkarmzanews

May 27, 2025 5:19 pm

Ads

दिनांक २७: भातकुली:-छोगालाल राठी गुरुकुल विद्यालय भातकुली च्या प्रांगणात दि 1 मे २०२५ ते 1जून २०२५ च्या दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये कुस्ती, हॉलिबॉल, गोळाफेक, रनिंग, कबड्डी, योगा तसेच शारीरिक व्यायामाचे संपूर्ण प्रकार इत्यादी खेळाचे प्रशिक्षण भातकुली कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष इरफान खान व वैभव झासकरआर्मी ट्रेनर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण दिले जात आहे तरी सर्व तालुक्यातील विध्यार्थ्यानी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन इरफान खान यांनी केले आहे.

हे शिबीर संस्थेचे सचिव मा. श्री श्रीकांतजी राठी व मुख्याध्यापिका अर्चना चेचरे मॅडम यांच्या सहकार्यातून आयोजित होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!