Join WhatsApp group

Ads

-

श्री ह. व्या. प्र. मंडळाच्या अनिल तोरकड याला मिळाला अमरावती भूषण पुरस्कार

By Sarkarmzanews

February 19, 2025 8:56 pm

Ads

दिनांक १९ : दिनांक 15 फेब्रुवारी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी अमरावती द्वारा अमरावतीतील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यात आला.

त्यामध्ये क्रीडा क्षेत्रातश्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अनिल तोरकड याला अमरावती भूषण पुरस्कार 2025 मा. श्री सौरभ कटियार जिल्हाधिकारी अमरावती श्री नवीनचंद्र रेड्डी पोलिस आयुक्त अमरावती डॉ संजय तीरथकर यांच्या हस्ते देण्यात आला अनिल तोरकड याला याआधी अमरावती जिल्हा क्रीडा गौरव व नागभूषण पुरस्कार मिळालेला आहे.

त्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य सचिव डॉ माधुरी चेंडके उपाध्यक्ष डॉ श्रीकांत चेंडके प्रा रवींद्र खांडेकर अँड प्रशांत देशपांडे व समस्त ज्येष्ठ पैलवान यांनी शुभेच्छा दिल्यामा. संपादक वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात उपकृत करावी ही नम्र विनंती

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!