Join WhatsApp group

समाजाच्या विकासाला चलन देणारा बजट – आ. हरीश पिंपळे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०१ : मुर्तीजापुर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आठव्यांदा अर्थसंकल्प केंद्रीय सादर करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर करून विक्रम केला असून शेतकरी सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक मातृ शक्ती व्यापारी मच्छीमार कामगार, नोकरदार, तसेच रोजगार निर्मिती करणारे कॅन्सर सारख्या व औषधी इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त करणारा अर्थसंकल्प सादर करून विकासा सोबत सर्वसामान्यांना न्याय देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला सामाजिक दायित व लक्षात घेऊन सामाजिक समरसता सोबत आर्थिक व सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या अनेक रेल्वे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देऊन वेगवेगळ्या योजना सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना रोजगार निर्मिती करणारा येणारा तसेच मताचा राजकारणापेक्षा देशाच्या विकासाचा विचार करून अर्थसंकल्प सादर करून समाजातील सर्वसामान्य नागरिक यांचे जीवन उंचावण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असल्याचीही आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हे अर्थसंकल्प सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना कामगारांना व सर्व समाज ला समर्पित असल्याचे सांगितले होते ते कृतीने सिद्ध झाले आहे त्याबद्दल पंतप्रधानांचे कोटी कोटी आभार व देशाला विकासासाठी एक चांगलं नेतृत्व असल्याचा व समाजाच्या हिताच विचार करणार सरकार असल्याचे सांगितले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!