Join WhatsApp group

Ads

-

फिरोज अन्सारी यांनी क्रीडा क्षेत्रात मिळविली पीएच.डी.

By Sarkarmzanews

January 31, 2025 10:06 am

Ads

पातूर : स्थानीय शाहबाबू कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक फिरोज अन्सारी यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून पीएचडी (आचार्य) पदवी प्राप्त केली आहे.

प्रा. फिरोज अन्सारी हे पातूर येथील शाहबाबू कनिष्ठ महाविद्यालयात शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २८ जानेवारी रोजी डॉ. सागर नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुस्लिम विद्यार्थ्यांचा खेळाडूवृत्तीचा दृष्टिकोन’ या विषयावर त्यांनी पदवी प्राप्त केली आहे.

या यशाचे श्रेय त्यांनी मुख्यत्वे करून शाहबाबू संस्थेचे सचिव सैय्यद इसहाक राही यांच्यासह डॉ. राठी, डॉ. चंद्रवंशी, आई-वडील आणि मित्र परिवाराला दिले आहे. ही पदवी मिळाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!