प्रेमराज शर्मा – २५ ऑक्ट.२४ – मुर्तिजापूर बार्शीटाकळी मतदार संघात राष्ट्रवादी श. प. पक्षा कडून सम्राट डोंगरदिवे यांना अधिकृत उमेदवारी घेऊन आज सकाळी मुंबईहुन परतले, अनेक गोरगरिबांचे आशीर्वाद व कार्यकर्त्यांचा प्रेमामुळे आज मी हे दिवस पाहत आहे. असे त्यांनी सांगितले.
पूर्ण मतदार संघातून हजारो लोक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा कार्यालयावर दाखल झाले असून शुभेच्छांचा वर्षाव आज सम्राट डोंगरदिवेनवर पाहण्यास भेटत आहे.
