Join WhatsApp group

उमेदवारी का बर लवकर घोषित होत नाही ?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – मुर्तीजापुर १८ ऑक्टोबर २४ – विधानसभेसाठी कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार हे सध्या प्रश्न सगळ्यांना पडला आहे, काही पक्षाने आपले उमेदवार ठरवून ठेवले असून जनतेला सम्भ्रमनात ठेवले आहे, काम कुणाचा करायचा व कदी पासून सुरु करायचा या साठी पक्ष कार्यकारणी पण गोंधळात आहे.

पण उमेदवारी वरचा स्तरावर ठरली आहे तरी पक्ष उमेदवारी घोषित करण्यासाठी का बर विलंब करत आहे. राजकीय विश्लेश्कांचा मता प्रमाणे जर लवकर उमेदवारी घोषित केली तर पक्षा अंतर्गत विरोध होऊन पक्षात फुट पडू शकते व दुसरे पक्ष याचा फायदा उचलुन बाद उमेदवारला प्रायोजित पद्दतीने आपल्या फायद्या साठी निवडणुकीत त्याचा फायदा घेऊ शकतात. अशा अनेक कारणान मुळे पक्ष आपली उमेदवारी जाहीर करण्यास विलंब करीत आहे. तरी कोणाला उमेदवारी मिळेल या साठी कमीत कमी थोडी प्रतीक्षा अजून करावी लागणार आहे..


Share

Leave a Comment

error: Content is protected !!