Join WhatsApp group

Ads

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत करण यादव याला कास्यपदक

By Sarkarmzanews

October 11, 2024 12:48 pm

Ads

अमरावती – जीत्नेद्र भुयार ११ ऑक्ट.२४ – नुकत्याच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या वतीने पुणे येथे 7 ते 8 ऑक्टो 2024 रोजी 20 वर्षाखालील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पार पडल्या.

त्यामध्ये अमरावती च्या संघाने सहभाग घेतला होता त्यात ग्रीको रोमन प्रकारात 55 किलो मध्ये सहभाग घेतला होता व त्याने कांस्यपदक पटकविले करण यादव याने याआधी सुद्धा आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता करण यादव हा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ च्या कुस्ती विभागात डॉ संजय तिरथकर यांच्या मार्गदर्शनात सराव करतो श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकर रावजी वैद्य सचिव डॉ. माधुरीताई चेन्डके उपाध्यक्ष श्रीकांत चेन्डके व समस्त ज्येष्ठ पैलवानांनी अभिनंदन केले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!