Join Whatsapp

वंचितचे तिकिटाचे पत्ते राखीव कदी पर्यंत ?

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – निवडणुका जवळ आल्याने सगळ्या पक्षाचा कार्यकर्त्यांना व मतदार संघातील जनतेनेला कुतुहल असते की कोणाला तिकीट मिळणार?

त्याचा कारण असा कि सगळ्याच पक्षात अंतर्गत गुटबाजी असते व कार्यकर्त्यांचे आपल्या भावी उमेदवारांन सोबत चांगले संबंध असतात. तिकीट जाहीर होण्या आधी कार्यकर्ते पण स्वतःचा अंतर्गत राजकारणा पासुन संरक्षण करतात.

सध्या मतदारसंघ 32 मध्ये पण असेच चित्र दिसत आहे. पण वरिष्ठ नेते मंडळी खुप हुषार असून राजकारणाचे समीकरण काय बनते या वर उमेदवार घोषित करते.

वंचित पक्षाच इतिहास जर बघितलं तर ते प्रत्येक दिल्ली पासुन गल्लीच्या निवडणुकीत खुप तिकीट वाटपाला गोपनीयता बाळगतात.

कदी कदी तर समजा आज सायंकाळी 5 वाजता निवडणुकीची शेवटची तारीख व वेळ असेल तर त्या दिवशी 4.55 ला शेवटच्या क्षणात उमेदवाराचे A B फॉर्म येते.असे गंमत खुप वेळेस घडली आहे.

आता पर्यंत भावी उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले प्रचार व प्रसार केले तर काही नी स्वतःला जनते समोर लाईव्ह येण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमचा सपाटा लावला

पण मुर्तिजापूर तर काही भावी आमदार खूप हुशार पैसे न खर्च करून आपली उमेदवारी पक्की करण्यासाठी आत मधून तुरपाई करताना दिसत आहेत व अकोला पुण्या मुंबईच्या वाऱ्या घालत आहे.

मुर्तिजापूर बार्शीटाकळी विधानसभेसाठी तब्बल 25 उमेदवारांनी वंचित पक्षाकडून आपली दावेदारी दाखविलेली आहे. आता कोणाला तिकीट मिळतो व हा तिढा कदी सुटतो? असा प्रश्न सध्या मतदार संघात संपूर्ण कार्यकर्त्यांना पडला आहे.

यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे तसेच तिकीट उमेदवाराला जाहीर एक वेळेस झाला तर काम करण्यासाठी आम्हाला पण सोपे होईल. अश्या कार्यकर्त्यांच्या भावना आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!