Join Whatsapp

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2022-23 घोषित

Photo of author

By Sir

Share

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू , क्रीडा मार्गदर्शक, व क्रीडा क्षेत्राशी संबंधित अशा ज्या व्यक्तींनी क्रीडा व खेळासाठी आपले सर्व अर्पण करून महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनातील अतुलनीय असे स्थान संपादित केले आहे व ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा क्रीडा कार्यकर्तृत्वाचा महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनावर संस्मरणीय प्रभाव पडला आहे अशा क्रीडा महर्षींना सन्मान म्हणून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवित करण्यात येतो.

तसेच महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रामध्ये मार्गदर्शनपर अतुलनीय कामगिरी बजावून खेळाडूंना घडवून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी होण्यास उद्युक्त केले अशा क्रीडा मार्गदर्शकांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार शासनाकडून देण्यात येते


तसेच सहासी उपक्रमातील खेळाडूंना छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार(खेळाडू) व शिवछत्रपती राज्य क्रीडा सहासी पुरस्कार प्रदान करण्यात येते
.

यावर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार

श्री प्रदीप श्रीकृष्ण गंधे मुंबई शहर

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कार

जिम्नास्टिक -श्री पवन मुकुंद भोई ठाणे,

कबड्डी -श्री अनिल सदाशिवराव घाटे मुंबई शहर,

दिव्यांगाचे क्रीडा मार्गदर्शक जलतरण – श्री राजाराम नारायण घाग, मुंबई उपनगर

धनुर्विद्या – श्रीमती शुभांगी रोकडे अहमदनगर,


तसेच थेट पुरस्कार क्रिकेट- श्री दिनेश जवाहर लाड मुंबई उपनगर , श्री सुषमा सिद्धार्थ शिरूर रायगड यांना घोषित करण्यात आले

बुध्दीबळ (चेस) – श्री.आशदत्य शनतीि शमत्तल (र्थेट), मुबई उपनगर.

सायकलिंग – श्रीमती शशिकला दुर्गाप्रसाद आगाशे भंडारा, श्री प्रतीक संजय पाटील कोल्हापूर

तलवारबाजी- श्रीमती कशिष दीपक भराड छत्रपती संभाजी नगर, श्री गिरीश वैभव जकाते सांगली

जिम्नास्टिक- कुणाल रामचंद्र कोठेकर मुंबई उपनगर

मलखांब – श्रीमती जानवी सुरेश जाधव मुंबई उपनगर, श्रीमती रूपाली सुनील गंगावणे मुंबई उपनगर, श्री अक्षय प्रकाश तरड मुंबई उपनगर

नेमबाजी – श्रीमती रुचिता राजेंद्र विनेगर पालघर, श्री रुद्रांश बाळासाहेब पाटील ठाणे, श्री शाहू तुषार माने कोल्हापूर

स्केटिंग – श्रीमती यास्वी शिरीष शाह मुंबई उपनगर, श्री सृहाद अनिल सुर्वे पुणे,

जलतरण- श्री श्रेयस वैद्य रायगड

टेबल टेनिस – श्रीमती दिया पराग चितळे मुंबई उपनगर

आट्यापाट्या – श्रीमती श्रुती सुरेश कळव नागपूर, श्री सर्वेश रवींद्र मेनन अमरावती

बॉक्सिंग – श्रीमती पुनम रामनारायण कैथवास,श्री रोनाल्ड राफेल जोसेफ पुणे

हॉकी -श्रीमती अक्षता आबा सोडे ढेकळे सातारा

जुदो- श्रीमती अपूर्वा महेश पाटील ठाणे

बॉडी बिल्डिंग श्री सिद्धांत संजय मोरे छत्रपती संभाजीनगर

कबड्डी – श्रीमती अंकिता अजित जगताप पुणे,श्री दीपक मोहिते मुंबई शहर

खो खो- श्रीमती प्रियंका हनुमंत इंगळे पुणे, श्री सुयश गरगटे पुणे

पावर लिफ्टिंग – श्रीमती अक्षय अजित शेडगे पुणे, श्री धर्मेंद्र कुमार यादव ठाणे

वेटलिफ्टिंग – श्रीमती कोमल नारायण वाकडे छत्रपती संभाजीनगर

कुस्ती -श्रीमती नंदिनी बाजीराव साळोखे कोल्हापूर, श्रीमती कल्याणी अरुण जोशी पुणे

याटिंग – श्री विष्णू सर्वाना मुंबई शहर

रग्बी – श्रीमती वैष्णवी दत्तात्रय पाटील कोल्हापूर,श्री श्रीधर श्रीकांत निगडे कोल्हापूर

स्पोर्ट्स क्लाइंबिंग – श्रीमती श्रेया संजय नानकर पुणे, श्री साहिल अश्फा खान पुणे

योगासन – श्रीमती पूर्व शिवराम केंद्रे रत्नागिरी, श्री नितीन तानाजी पावडे पुणे

बॉडी बिल्डिंग – श्री सिद्धांत संजय मोरे छत्रपती संभाजीनगर

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार

जल – श्री जयंत प्रकाश दुबळे नागपूर

जमीन – श्रीमती कस्तुरी दीपक सावेकर कोल्हापूर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिव्यांग खेळाडू
जलतरण – श्री अफ्रीद मुक्तार अत्तार कोल्हापूर

बॅडमिंटन – श्री निलेश बाळू गायकवाड छत्रपती संभाजी नगर

अथलेटिक्स -श्रीमती अन्नपूर्णा सुनील कांबळे कोल्हापूर

व्हीलचेअर तलवारबाजी – श्रीमती अनिता रामधन चव्हाण छत्रपती संभाजी नगर

बॅडमिंटन – श्रीमती लताताई परमेश्वर उमरेकर

नांदेड – शूटिंग श्रीमती नताशा उदय जोशी मुंबई उपनगर

शूटिंग – श्रीमती प्रांजली प्रशांत धुमाळ सातारा

यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!