Join WhatsApp group

अकोला – मुर्तिजापूर – कारंजा अवैद्य वाहतूक शासनाला कोटी रुपयांचे नुकसान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क – अनेक वर्षा पासुन अकोला – मुर्तिजापूर – कारंजा येथे अवैद्य वाहतूक होत असल्याचे दिसत आहे.

पांढऱ्या कलरच्या झमझम कंपनीच्या ट्रॅव्हल्स हे प्रवाशांना अकोला मूर्तिजापूर कारंजा असे प्रवास घडवीत आहे.

सर्रास बसस्थानक समोर आपली वाहने उभी करून प्रवाशी आपल्या गाडीत भरतात

संख्ये पेक्षा जास्त प्रवासी गाडीत असल्यामुळे नियामंचे उल्लंघन होत नाही का?

या मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला व राज्यशासनाला वर्षाचे कोटी रुपयाचे नुकसान होत आहे .

अवैध वाहतुकी दरम्यान जर कुठली अप्रिय घटना घडली तर याचा जबाबदार कोण?

ही कंपनी प्रवाशांना वीमा किंवा नुकसान भरपाई देणार का?

यावर आरटीओ विभाग, पोलीस खाते व एस टी महामंडळ यांचे काहीच वचक नसल्यामुळे ही कंपनी आपला व्यवसाय जोरात करत असून याचे नेमके भागीदार कुठल्या विभागाचे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!