Join WhatsApp group

अबब उमेदवारी साठी ३ कोटीचा बंगला ?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – १७ ऑक्टोबर २४ – निवडणूक सध्या खूप जवळ आली असून फक्त जनतेलाच नाही तर पक्ष श्रेष्टीना पण खुश करण्याचे काम सुरु आहे, मोठ्या लोकांच्या घोष्टी मोठ्या असतात, तसेच मतदार राजाला एक पावटी निम्मे पैसे जरी दिले तर तो खुश.

कार्यकर्त्यांचा चर्चे प्रमाणे एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराने पक्ष्यातला एका विशिष्ट पक्ष श्रेष्टीना ऑफर केली आहे कि जर माझा तिकीट साहेब आपण फायनल केला जर तुम्ही माझा साठी वर साहेबा जवळ शिफारस केली आणि ती जर मंजूर झाली तर माझा जवळ आलेली एक मालमत्ता ज्याची किंमत अंदाजे ३ कोटी आहे ते मी तुम्हाला गुरु दक्षिणा म्हणून देणार.

आता हि माहिती खरी कि खोटी हे देव जाणे पण मात्र शहरात याची चर्चा जोरदार सुरु आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!