Join WhatsApp group

100 व 200 रुपया चे मुद्रांक बंद घ्यावा लागणार 500 रुपयाचे मुद्रांक

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क – निवडणुका जवळ आल्या आहेत राज्य सरकारने महीलान साठी लाडकी बहीण योजना काडून मध्यप्रदेश सरकारची नक्कल करून शक्कल लढविली आहे.पण मात्र ही खेळी फसताना दिसत आहे. राज्य सरकारची तिजोरी या मुळे खाली झाल्याचे दिसत आहे. याचा भृदंड आता महाराष्ट्रातील नागरिकांना भरावा लागत आहे.बारकाईने निरीक्षण केले तर सध्या महागाई पण वाढत चाललेली आहे. राज्य सरकारने आर बी आय कडे कर्जा ची मागणी केली आहे.आता लाडकी बहीण योजनाचां फटका मुद्रांक शुल्कच्या माध्यमातुन जनतेला बसणार आहे आता 100 आणि 200 ऐवजी सरळ 500 रुपया चे मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहेत. मुद्रांक 100,200 चे मुद्रांक बँक, विवाह नोंदणी व इतर छोट्या मोठ्या कामा साठी वापरले जातात आता याची किंमत पांच पटीने अधिक झाली असून याचा आर्थिक भृदंड सामन्य जनतेला बसणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!