Join WhatsApp group

Ads

राज्यस्तरीय शालेय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेकरिता अकोला जिल्ह्याच्या खेळाडूंची भरारी.

By Sarkarmzanews

December 1, 2024 9:30 am

Ads

प्रेमराज शर्मा : मुर्तीजापुर दिनांक ०१ : शालेय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत विभागातून राज्याकरिता अकोला जिल्ह्यांच्या खेळाडूंची निवड. क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अमरावती विभाग यांच्या विद्यमानाने आयोजित विभागीय शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा सन २४-२५. २५ नोव्हेंबर २४ रोजी अमरावती क्रीडा विभागीय कार्यालय येथे पार पडली.

त्या विभागीय उपसंचालक विजय संतान सर जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव सर थाई बॉक्सिंग असोसिएशन विभाग प्रमुख सम्राट भाऊ डोंगरदिवे अकोला जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष गंगाधर जाधव विभागातून राज्याकरिता निवड झालेले खेळाडू अकोला जिल्ह्याचे परम मुकुंद मकवाना सतरा वर्षे आतील वजन गट चाळीस प्रथम लिटिल फ्लॉवर इंग्लिस प्राथमिक शाळा मूर्तिजापूर श्रितेज संजय पालीवाल वजन गट 55 प्रथम स्वर्गीय परमानंद मालानी शिक्षण केंद्र माध्यमिक शाळा मूर्तिजापूर 19 वर्षातील पार्थ राजकुमार भटकर वजन गट 52 प्रथम आमदार गुलाबराव गावंडे ज्युनिअर कॉलेज बोरगाव लिंगोट 17 वर्षे आतील मुली धनश्री प्रशांत वानखडे वजन गट 32 प्रथम मूर्तीयपूर हायस्कूल मुर्तीजापुर पुनम जयकुमार जामनिक वजन गट 48 प्रथम कल्याणी सुधाकर सदार वजन गट 56 प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाचे 17 वर्षे आतील मुलं आराध्य योगेश महाजन अनय राजेश जळमकर वंश पंकज जळमकर कृष्णा नंदकिशोर टिपरे 17 वर्षे आतील मुली दुतीय क्रमांक श्रेया विनोद राणी संतोष जाधव अक्षरात तुळशीदास ढाकरे सेजल निलेश गुल्हाने आराध्या शरद कुमार कांडलकर ही असून खेळाडू यांचे श्रेय आपले शाळेचे शिक्षक मुख्याध्यापिका मुख्याध्यापक थाई बॉक्सिंग असोसिएशनचे विभाग प्रमुख सम्राट भाऊ डोंगरदिवे व प्रशिक्षक गंगाधर जाधव यांना दिले.

Related Article

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

“६ मीटरची मर्यादा भेदून ३० मीटरपर्यंत उत्खनन?”“खाण-क्रशर संघटनेचाच गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून खदानींच्या तपासणीचे आदेश”

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!