Join WhatsApp group

ये अंदर कि बात है.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २६ ऑक्ट.२४ – रवी राठी यांना भाजप मध्ये प्रवेश देऊन भाजप ने काही राजकीय खेळी तर नाही खेळली ना?

रवी राठी यांना राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे सांगण्यात येते होते.

रवी राठी यांना पक्षात घेऊन रवी राठी वोट बँक(४२०००) भाजपने आपल्या बाजूने तर केले नाही ना?

किंवा भविष्यासाठी रवी राठी यांना काही अमिष देऊन आपल्याला पदरात तर पाडून घेतले नाही ना?

हरीश पिंपळे यांना भाजप पक्षाने कोणती राजकीय शिकवणी देण्यासाठी रवी राठीचे उपयोग तर केले नाही ना?

असे अनेक प्रश्ननांन वर राजकीय विशलेषक शहरात चर्चा करताना दिसत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!