Join WhatsApp group

शंकरपट हे आपल्या पूर्वजांची संस्कृती – आमदार रणधीर सावरकर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २२ : अकोला -काँग्रेसच्या काळात परंपरा खंडित झाली होती परंतु महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांनी या परंपरेसाठी हायकोर्टातून निर्णय आणून भव्य जंगी शंकरपट ही परंपरा मराठी माणसाची संस्कृती उत्सव साजरा कायम ठेवून महायुती सरकार सर्वसामान्यांना घेऊन चालणार असून अकोला जिल्ह्यात चिखलगाव सामाजिक सांस्कृतिक साहित्य,राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये नावलौकिक असून वेगळेपणा दाखवून समाजाला दिशा देण्याचे काम चिखलगावकर करत असतात.

ही परंपरा त्यांनी जंगी शंकर पट परंपरा केल्या चार पिढीपासून जोपासली यासाठी त्यांचा गौरव करणे सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याची प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
चिखलगाव येथे दोन दिवसीय शंकर पटाचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


गेल्या चार पिढीपासून सातत्याने संस्कृती धार्मिक शैक्षणिक अध्यात्म साहित्य क्षेत्रामध्ये तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये व ग्रामीण संस्कृती जतन करण्याचं काम करणाऱ्या परिवाराचा आदर्श जिल्ह्यात सर्व नागरिकांनी घ्यावं व शंकरपट हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी भाजप नेते तेजराव थोरात, डॉक्टर शंकरराव वाकोडे, माधव मानकर विठ्ठल चतरकर अंबादास उमाळे रवी गावंडे राजेश ठाकरे विठ्ठल थोरात विलास मेतकर अशोक मेतकर सचिन पाटील किरण तेजराव थोरात, सागर साबळे शिवा पाटील सचिन फ्रेंड अनिल थोरात, राजेश यादव, एडवोकेट अभय थोरात नामदेव ढगे पुरुषोत्तम साबळे भारत ठाकूर अशोक मेतकर अनिल मेतकर विजय तायडे विठ्ठल पाटील राजू थोरात शिरसागर वानखडे प्यारेलाल केवट सागर सराफ नितीन थोरात विकी तायडे नितेश चव्हाण डॉक्टर शेंडे डॉक्टर केशव डहाके गजू यादव सतीश थोरात दिगंबर कोगदे मालेगाव आगरकर सागर मेतकर विनोद चांदुरकर मुन्ना यादव अश्विन वानखडे तुकाराम अंजन सोंडे निलेश चव्हाण रवी थोरात, नकुल थोरात आशिष थोरात संतोष राव हेमंत थोरात वैभव राव सरप विनोद जाधव सुरेश कुबेर विजय डागापुरे प्रसन्न काकड मुन्ना यादव अभिजीत वानखडे योगेश साबळे विशाल कोगदे माधराव आगरकर विठ्ठल पाटील आधी उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शंकरपटामध्ये बैलजोडी आली असून सातत्याने शंकरपट भरवणारा चिखलगाव यासाठी प्रसिद्ध असून आपली परंपरा कायम ठेवणाऱ्या तिन्ही पिढीच्या कार्यकर्त्यांचा आमदार रणधीर सावरकर यांनी स्वागत केले


Share

Leave a Comment

error: Content is protected !!