Join WhatsApp group

सालतवाडा येथे कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती साजरी.

Photo of author

By Sarkarmzanews

Share

सालतवाडा येथे कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी गावामधुन गाडगे महाराज यांची मिरणुक काढण्यात आली.

मिरवणूकी मध्ये वैष्णवी महीला मंडळ खरब ढोरे,जय गजानन महीला मंडळ खापरवाडा,जय भोले महीला मंडळ गाजीपुर टाकळी,जय गजानन महीला मंडळ चिखली गेट मुर्तिजापूर, जय गजानन महाराज मंहीला मंडळ टाकवाडी,जय भारती महाराज महीला मंडळ सालतवाडा या सर्व महीला मंडळाच्या दिड्यांनी गावतातील लहान मोठ्या महीला व पुरुष मंडळी व गावकरी मंडळी यांनी विशेष सहभाग घेऊन मिरवणूकीचे आकर्षक वाढवले,

संपुर्ण गावातुन मिरवणूक काढुन नतंर संत गाडगे बाबा चौक येथे बाबांची आरती करण्यात आली,या कार्यक्रमासाठी मुर्तिजापूर येथील शांतीनिकेतन हायस्कूल चे संचालक प्रशांत चहाकार व मिलींद तायडे कौलखेड,मंगेश मुळे सोनखास यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमासाठी रुपेश चहाकार,प्रशांत चहाकार यांनी अथक प्रयत्न केले,कार्यक्रमासाठी मधुकर चहाकार,राजाराम वानखडे,शिवम अरज,गुड्ड नागे,हरिदास मेसरे,शंकर चहाकार,आकाश पेंदोर,निखिल वानखडे, ओम चहाकार,शेषराव चहाकार, राजेश वानखडे,विशाल कंडाळे यांनी विशेष सहकार्य केले,गाडगे बाबा युथ बिग्रेड ,जय बजरंग मंडळ,बौद्ध सेवा मंडळ,शिवभोले मंडळ, अण्णाभाऊ साठे मडंळ सालतवाडा या सर्व मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. आभार प्रदर्शन गजानन चव्हाण यांनी केले…


Share

Leave a Comment

error: Content is protected !!