Join WhatsApp group

नाबालिक पोराने केले उमेदवाराला बदनाम ?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – विधानसभा निवडणुकीत सगळे उमेदवार आपले प्रचार करत आहे, त्यात आजकलची पीढी पण मागे नसून सोशल मिडिया वर आपण कसे प्रसिद्ध होऊ हे शोधात असते, असेच काही घडले मुर्तीजापुर विधानसभेत उमेदवार हरीश पिंपळे सोबत, योगी अदीत्यनाथची सभा उमेदवार हरीश पिंपळे घेतली त्या वेळेस या नाबालिक मुलाने संपूर्ण सभेचे चित्रिकरन केले व राजकीय हेतू नसताना स्वतःचा प्रसिद्धी साठी एक विडीओ मध्ये फेरबदल करून त्याला वायरल केले. त्यामुळे उमेदवाराची फुकट बदनामी झाली व त्याची चर्चा गावभर झाली आहे.

या मुळे भाजप कार्यकर्त्यांच भावना दुखवल्यागेल्या, तो मुलगा नाबालिक व गरीब घरचा असल्याने त्याला समजावून सांगण्यात आले, त्या मुलाला या प्रकरणाचा गांभीर्य समजल्याने त्याने जाहीर पणे भाजप कार्यकर्त्यांची व उमेदवाराची माफी मागितली.

या विडीओ मध्ये फेरबदल करून mh ३० मुर्तीजापुर इन्स्टाग्राम पेज वर टाकण्यात आले होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!