Join WhatsApp group

अकोला पश्चिम मतदारसंघात भाजप कडून विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – २६ऑक्टो २४ – नुकत्याच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार अकोला पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून विजय अग्रवाल यांची उमेदवारी निश्चित झाली असून भाजप ने दुसरी यादी मध्ये २२ उमेद्वारची घोषणा पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.

त्यांचा महानगरपालिका प्रशासनामध्ये दांडगा अनुभव व धूर्त राजकारणी म्हणून अशी ओळख असलेल्या माजी महापौर विजय अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले पूर्ण अकोला शहरात जल्लोषाचे वातावरण आहे.

विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यताची बातमी सर्वातआधी सरकार माझा न्यूज ने आपल्या पर्यंत पोहोचविली होती.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!