Join Whatsapp

इंडियन आर्मी वाल्या वर मुर्तीजापुर शहर पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : मुर्तीजापुर ,दिनांक २८ : शहर पोलिसांनी अचानक शहरात बायपास वर दिनांक २७ रोजी रात्री १० वा सुमारास नाकाबंदी लावली असताना सगळ्या गाड्यांची तपासणी सुरु होती.

वाहन क्र MH 30 BJ 9611 वर तेथून एक इसम जात होता, पोलिसांनी त्याची विचारपूस केली त्याने आपले नाव मंगेश ज्ञानेश्वर अनभोरे वय 36 वर्ष रा नागोली तो मुर्तिजापुर सांगीतले नाव सांगत असताना, त्याचा तोडांचा आबट व उग्र दारू पिल्यासारखा वास आला तसेच वाहनाची नंबर प्लेट फॅन्सी असल्याचे निदर्शनास आले व त्याला विचारपूस केली असता.

आरोपीने मी इंडीयन आर्मीमध्ये काम करतो तुमच्याने जे होते ते करून घ्या, शासकीय कामात अडथळा निर्माण केला दारू पिल्याची खात्री झाल्याने त्यास वैघयकीय अधिकारी याचा अभिप्राय घेतला असता आरोपी याने दारू पिल्याचा अभिप्राय डा० सा यानी दिल्याने सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला.

त्या इसमावर पोलिसांनी 519/2924 कलम 221 भारतीय न्याय संहीता 2023 सहकलम 185, 50/177 मोटार वाहन अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!