Join WhatsApp group

अकोला शहर रंगतोय सांस्कृतिक होळीचा रंगात

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक ०७ :अकोला : होली आई रे होली आई रे, आज प्रज मे होली रे रसिया, तुरंगी, राधा राणी, राम.

हनुमान जी चे भजन रामाचे भजन फुलांची होळी नैसर्गिक रंगाची होळी दरवर्षी परंपरा समाजातील सामाजिक समरसतेला अनुरूप कार्यक्रम मोठ्या राम मंदिरात कृष्ण भक्तांची धुमाळ हा कार्यक्रम राम आणि कृष्ण भक्तांचा संगम तसेच सुप्त गुणांना वाव देऊन समाजात प्रोफेशनल पेक्षा समाजामध्ये मातृ शक्ती, श्रद्धा आणि भक्ती विश्वासासोबत मानवतेचा कार्य करणारे भाविक भक्तांच्या मधुर वाणी परंपरागत व नवीन गीताचा संगम आनंद देणारा उत्सव साजरा करण्यात आला

अकोला शहरातील राम आणि कृष्ण भक्तांच्या मिलनाचा व होली फाग चंग उत्सव अकोला शहरात सहा मार्चपासून सुरू झाले असून 14 मार्चपर्यंत हा उत्सव चालणार आहे.

होलकाष्टकच्या दिवसापासून अकोल्या राजराजेश्वर नगरीमध्ये शहरातील शताब्दी पूर्व संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरापासून हा उत्सव सुरू करण्यात आला.

मंदिराच्या अध्यक्ष सुमनदेवी विजयअग्रवाल यांच्या हस्ते पूजा अर्चना करून विशेष आराधना करून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद व उत्साह भक्ती आणि श्रद्धा आणि मानवतेचे कार्य करण्याची ताकद देऊ अशी प्रार्थना भगवान श्री राम आणि श्रीकृष्ण यांना करण्यात आली.

वेदपाठी ब्राह्मण सौरभ छगानी जनक जोशी संतोष शुक्ला हेमंत शर्मा पंडित हेमंत शर्मा राधेश्याम शर्मा चंद्रशेखर खडसे यांच्या हस्ते पूजा अर्चना करण्यात आली. शहरातील विविध मंदिर विविध धार्मिक संस्थेच्या सहकार्याने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत असते.

अकोला पुष्करणा चेतना समिती, राधा कृपा सत्संग मंडळ, श्रीराम हरिहर संस्था, सुप्रभात सत्संग मंडळ, श्री जानकी वल्लभो सरकार धर्माथ संस्था च्या माध्यमातून हा कार्यक्रम 6 मार्च रोजी दुपारी साडेतीन ते संध्याकाळी सहा वाजता पर्यंत परंपरागत सनातन धर्माची नॅचरल रंग आणि फुलांची होळी संपन्न झाली.

श्रीराम सती दादी मंगल पाठ श्री जानकी वल्लभो महिला सत्संग मंडळ , यांनी प्रभू राम आणि कृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन वैदिक पद्धतीने वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने होऊन प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद उत्साह विश्वास संस्कृती व निरोगी काया ची प्रार्थना येणार असून कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.

नियोजन करून समाजातील सर्व घटकांना सामाजिक समरसता सोबत प्रभू राम आणि कृष्णाच्या मित्रापासून बोध घेऊन अनुकरण आणि वंदन करण्यासाठी कर्म आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करून धर्माची ध्वजा अविरतपणे ठेवण्याचा संकल्प करण्यासाठी या उत्सवाला महत्त्व असून सुमनदेवी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाचे संदर्भात अनिल मानधने यांनी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमात किसन गोपाल पुरोहित गिरीश जोशी गिरीराज तिवारीपुष्पा वानखडे मीरा वानखडे मालती जोशी आचल साकला , सोनू साकला ,बाणी या परिवार राघव पुरोहित, एडवोकेट महेंद्र पुरोहित श्रीकिशन गोपाल पुरोहित कांता देवी पुरोहित अर्जुन ,थानवी मेघराज बोरा अशोक छान गाणी सौरभ छान गाणी अजय जोशी, गिरीराज पुरोहित एडवोकेट वीरेंद्र व्यास एडवोकेट महेंद्र व्यास एडवोकेट महेश व्यास कमलेश पुरोहित नटवरलाल पुरोहित प्रकाश पुरोहित कपिल पुरोहित, विनायक सांडिल्य गुरुजी, पालवे सुरेश गावंडे गजानन मानखेड सत्यनारायण पुरोहित पुखराज छगन आणि हितेश चंदाने, कृष्णा बोरा, गोपेश बोरा शक्ती पुरोहित, सतीश जोशी, विनय जोशी दिनेश जोशी हरी जोशी विजय जोशी सुबोध जोशी, संतोष पुरोहित, संगीता मागटे,, कविता मानधने सुनीता जोशी शीला तिवारी राधा तिवारी शीतल अग्रवाल सोनल अग्रवाल, संजय अग्रवाल, दात चिराग ,थानवी खुशाल थानवी, सोनू पुरोहित आनंद डॉक्टर आनंद छान गाणी गिरीश छान गाणी, गोविंद छान गाणी तुषार पुरोहित निलेश थानवी रोहित तारकस, महेंद्र दाजी का का विशाल रोहित सुरेश व्यास महेश जोशी, सागर शर्मा अजय गुल्हाने, सुरेश ढोले, शंकर पाटील, रामनारायण सुतार, अजय जोशी, संतोष शुक्ला संतोष यादव, रुपेश यादव हेमंत शर्मा चंदा शर्मा अनिता चौधरी चंदा ठाकूर चंदा तिवारी, रमेश लड्डा, कुंजबिहारी जाजू कृष्णा राठी, माधव मानकर अर्चना अडचुले, कल्पना अडचुले, रुक्मणी पुरी, रेखा नालट आचल साकला मालती जोशी कुमार यादव यादव, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

‌ 6 मार्च गुरुवार रोजी मोठ्याराम मंदिरापासून हा कार्यक्रम सुरू झालाय असून सर्व धर्मप्रेमी सनातन प्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी विनंती करण्यात आली आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!