Join Whatsapp

साहित्य विहार संस्थेचा ३० नोव्हेंबर ला १४ वा वर्धापन दिन

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : दिनांक २९ शनिवार दि. ३० नोव्हेंबर आणि रविवार दि. १ डिसेंबर ला साहित्य विहार संस्थेचा १४ वा वर्धापन दिन श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह शंकरनगर येथे स. १० ते सायं. ५ ह्या वेळेत साजरा होणार आहे.

शनिवारी ज्ञानयोगी सन्मान डॉ. मधुकर रा.जोशी, मुलाखत सिनेकलाकार डॉ. दिनेश काळे, सदस्यांचे अभिनंदन-अभीष्टचिंतन, परीक्षक सन्मान व राज्य स्तरीय वाङ्मय पुरस्कार वितरण हे कार्यक्रम आयोजित आहेत.

रविवार दि .1 डिसें.सकाळी 10 वाजता मंगल प्रभात, पुस्तक प्रकाशन, डॉ. विजय देशमुख – सिनेनिर्मात्यांची मुलाखत, डॉ. सुमेघा हर्षेंचे अभिवाचन व डॉ. राम मुळेंचे ‘नाते ग्रह – ताऱ्यांशी’ हे व्याख्यान आयोजित आहे.

दोन्ही दिवस भरगच्च कार्यक्रम असल्याने वेळेचे बंधन आहे. म्हणून रसिक श्रोत्यांनी स. ९ च्या चहापासून वेळेवर येण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
अधिक माहितीसाठी संस्था सचिव मंदा खंडा रे यांचेशी 77569 74791 या नंबरवर संपर्क साधावा.

साहित्य विहार संस्थेचा ऊद्या ३० नोव्हेंबर ला १४ वा वर्धापन दिनशनिवार दि. ३० नोव्हेंबर आणि रविवार दि. १ डिसेंबर ला साहित्य विहार संस्थेचा १४ वा वर्धापन दिन श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह शंकरनगर येथे स. १० ते सायं. ५ ह्या वेळेत साजरा होणार आहे.

शनिवारी ज्ञानयोगी सन्मान डॉ. मधुकर रा.जोशी, मुलाखत सिनेकलाकार डॉ. दिनेश काळे, सदस्यांचे अभिनंदन-अभीष्टचिंतन, परीक्षक सन्मान व राज्य स्तरीय वाङ्मय पुरस्कार वितरण हे कार्यक्रम आयोजित आहेत. रविवार दि .1 डिसें.सकाळी 10 वाजता मंगल प्रभात, पुस्तक प्रकाशन, डॉ. विजय देशमुख – सिनेनिर्मात्यांची मुलाखत, डॉ. सुमेघा हर्षेंचे अभिवाचन व डॉ. राम मुळेंचे ‘नाते ग्रह – ताऱ्यांशी’ हे व्याख्यान आयोजित आहे.दोन्ही दिवस भरगच्च कार्यक्रम असल्याने वेळेचे बंधन आहे.

म्हणून रसिक श्रोत्यांनी स. ९ च्या चहापासून वेळेवर येण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.अधिक माहितीसाठी संस्था सचिव मंदा खंडा रे यांचेशी 77569 74791 या नंबरवर संपर्क साधावा.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!