Join WhatsApp group

Ads

विनोद आंबुस्कर यांची अभिनव भारत जनसेवा पक्ष जिल्हा अध्यक्ष पदी निवड

By Sarkarmzanews

October 24, 2024 1:08 pm

Ads

न्यूज डेस्क – २४ ऑक्ट.२४- अभिनव भारत जनसेवा पक्ष सर्वधर्म संभाव जनकल्याण विचारधारा समता बंधुता या आधारे स्थापन करण्यात आला असून याचा विचारधारेला पुढे घेऊन जाण्या साठी पक्षाने विनोद आंबुस्कर यांना जिल्हा अध्यक्ष पद वर निवडून सन्मानित केले आहे. तसेच अकोला जिल्ह्यात पक्षाला तड्यागड्यात पोहोचवण्याची जबाबदारी विनोद आंबुस्कर यांनी घेतली असून आपले काम धडाडी ने सुरु केले आहे. या साठी त्यांनी आपल्या सगळ्या वरिष्पठ पक्ष श्रेष्टीचे आभार मानले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!