Join WhatsApp group

Ads

अकोला पश्चिम मधून लक्ष्मिकांत अग्रवाल अपक्ष लढण्याचा तयारीत

By Sarkarmzanews

October 24, 2024 11:13 am

Ads

न्यूज डेस्क- २४ऑक्टो.२४ – भारतीय लोकशाही मध्ये कोणताही भारतीय नागरिक निवडणूक लढू शकतो , याच लोकशाहीचा आधार घेऊन अकोला पश्चिम मधून लक्ष्मिकांत अग्रवाल अपक्ष लढण्याचा तयारीत दिसत आहे तसेच अनेक अनेक दिग्गजांना या विधानसभा क्षेत्रात पहिलेच आपली दावेदारी सिद्ध करता करता त्यांचा नाके नऊ आले असून, लक्ष्मिकांत अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवार स्वताला घोषित करून बाकी उमेदवारांना घाम फोडला आहे. लक्ष्मिकांत अग्रवाल हे अंत्यंत हुशार व्यक्तिमत्व असून भ्रष्टाचार निर्मुलन सिमितीचे विदर्भ कार्याध्यक्ष आहे. आता पर्यंत त्यांनी अनेक माहिती अधिकार शासनाला टाकून सगळ्या महाराष्ट्र शासनाला हैराण केले आहे. तशेच अनेक सामाजिक कार्य त्यांनी आज पर्यंत केले असून समाजात त्यांची चांगलीच ओळख आहे.

आता लक्ष्मिकांत अग्रवाल यांनी आपला दावा करत अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रात नवीन राजकीय भुकंप आणल्याचा दिसत आहे.

Related Article

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

“६ मीटरची मर्यादा भेदून ३० मीटरपर्यंत उत्खनन?”“खाण-क्रशर संघटनेचाच गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून खदानींच्या तपासणीचे आदेश”

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!