Join WhatsApp group

Ads

इंडो पब्लिक स्कूलच्या प्रधानाचार्य सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित

By Sarkarmzanews

October 1, 2024 2:47 pm

Ads

जितेंद्र भुयार जिल्हा प्रतिनिधी अमरावती – स्थानिक अमरावती मध्ये स्थित इंडो पब्लिक स्कूल ही शाळा सीबीएससी प्रथम श्रेणी प्राप्त व नावलौकिक शाळा आहे. शाळेच्या प्रधानाचार्य सौ विजया बागडदेव मॅडम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटीबध्द राहतात.ओलंपियाड परीक्षेच्या अंतर्गत इंडो पब्लिक स्कूलच्या छात्रांनी चांगली कामगिरी करून शाळेचे नावलौकिक केले आहे.इंडियन टॅलेंट ओलंपियाड या संस्थेद्वारे विजय मॅडमला गौरांनवित करण्यात आले आहे.त्याबद्दल शाळेच्या संचालिका आयुशीआशिष देशमुख मॅडम व शिक्षक वृंद, विद्यार्थी, यांच्याकडून विजया बागडदेव मॅडमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे व त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!