Join WhatsApp group

Ads

सौ. अनिताताई रामभाऊ थाटे यांचे दुःखद निधन; उद्या अंत्यसंस्कार

By Sarkar Maza

May 31, 2026 4:56 pm

Ads

मुर्तिजापूर येथील मा. श्री. रामभाऊजी थाटे (गुरुजी) यांच्या धर्मपत्नी सौ. अनिताताई रामभाऊ थाटे (वय ७० वर्षे) यांचे रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता दीर्घ आजाराने उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने थाटे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, तिरमल समाजासह सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता गुणवंत नगर, मूर्तिजापूर येथील राहत्या घरातून निघणार आहे.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो व शोकाकुल परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

शोकाकुल🙏

तिरमल समाज परिवार 🙏

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!